ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध
“मोबाईलवर एवढा वेळ घालवतोस, पण एखादं पुस्तक हातात घेतलंस तर तुला नवीन जग दिसेल,” असे माझे आजोबा नेहमी म्हणायचे. लहानपणी मला त्यांच्या या वाक्याचा अर्थ कळत नव्हता. पण एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मला गोष्टींचे एक छोटे पुस्तक दिले. त्या दिवसापासून वाचनाची …